हवेली तालुक्यातील शिरसवडी गोतेमळ्यातील ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीच्या प्रतिक्षेत
Raju Tapal
November 15, 2021
74
हवेली तालुक्यातील शिरसवडी गोतेमळ्यातील एक भहिन्यापूर्वी जळालेला ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
शिरसवडी गोतेमळा भागातील जवळपास ३० ते ४० लोकांच्या शैतीसाठीचा ट्रान्सफॉर्मर जास्तीच्या वीजभारामुळे दोन वेळा जळाला असून यामुळे शेतक-यांचे विजेअभावी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
महावितरणच्या मुख्य अभियंता ,उप अभियंता ,सर्व अधिका-यांना याबाबत फोनद्वारे, लेखी निवेदनाद्वारे कळवूनदेखील ट्रान्सफॉर्मर ची दुरूस्ती होत नसल्याने महावितरणच्या विरोधात नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
शिरसवडी गोते मळा या ठिकाणी असणा-या ट्रान्सफॉर्मर बाबत महावितरणचे मुख्य अभियंता तालेवार इतर अधिका-यांसोबत लेखी व तोंडी तक्रारी करून देखील ट्रान्सफॉर्मर वेळेत बसवत नसल्याने ,अतिरिक्त भारामुळे वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांसाठी जास्तीच्या वीजभाराचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी करून महावितरणकडून योग्य ती दखल घेतली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बिवरी ता.हवेली येथील माजी सरपंच सुधीर गोते यांनी दिला आहे.
बावरीकर साहेबांबरोबर बोलणे झाले असून सोमवारी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल असे उरूळीकांचन येथील उप कार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी पत्रकारांना सांगितले.

Share This