इ॑दे फाट्यावर ट्रक पलटला चालक सुखरूप
माळशेज नगर हायवेवर इ॑दे फाट्यावर ट्रक पलटला चालक सुखरूप बचावला आहे हा अपघात रात्री एक वाजता झाला आहे.
नगर वरून नवीमुंबई येथे मैदा भरून ट्रक माळशेज घाटातून जाताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने समोरचा वाहन अंगावर आल्याने ट्रक टोकावडे जवळ इदे फाट्यावर उलटला आहे आहे.याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.