जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे करवेले विभाग हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२रोजी करवेळे विभाग हायस्कूल करवेळे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटून सकाळी नऊ वाजता रक्षाबंधन कार्यक्रम तदनंतर हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिजाऊ महिला सक्षमीकरण ठाणे जिल्हा अध्यक्ष मोनिकाताई पानवे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबताई भावर्थे, मुख्याध्यापक दौलत जी भावार्थे, विशे सर, दिनेश भावार्थे
सर, चौधरी सर, साळवे मॅडम, अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका उपस्थित होत्या