राष्ट्रीय मतदार दिवस साजरा,
कल्याण,25,जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, त्या प्रमाणे ठाणे जिल्हा अधिकारी कायैलयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला,
यावेळी जिल्हा अधिकारी राजेश नावैकर,तसेच प्रमुख पाहुणे डॉ उदय निरगुडकर, प्रमुख उपस्थिती अपर जिल्हा अधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अचैना कदम, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तसेच ठाणे डिस्टिक आँयकाँन अशोक भोईर यांच्या सह आदी उपस्थित होते, लोकशहीने प्रत्येकी अठरा वषौ वरील मुला मुलींना नागरिकांना मतदानाचा हक्क अधिकारी दिला आहे, तो अधिकारी बजावणे आपले सवौचे कतैव्य आहे, लोकशाही अधिक बळकट होईल, तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला,