कल्याण नगर हायवेवर पाणीच पाणी वाहनांच्या लांबच रांगा
कल्याण नगर हायवेवर म्हारळगाव ते वरप का॑बा दरम्यान रस्त्यावर पाऊसाचे पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून म्हारळगाव ते वरप का॑बा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते या मुळे आज रस्त्यावर पाणी असल्याने एक ते दीड तास बाहेर पडावे लागत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या मुळे वाहनं चालक वैतागून गेले आहेत.या पाण्याचा तोरीत बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.