• Total Visitor ( 133076 )

मध्य रेल्वे  प्रसिद्धी पत्रक

Raju tapal October 19, 2024 60

मध्य रेल्वे 
प्रसिद्धी पत्रक

 दि. २०.१०.२०२४ (रविवार) आणि २१.१०.२०२४ (सोमवार) रोजी कसारा स्टेशनवर नॉन इंटरलॉकींग (एनआय) कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक 


मध्य रेल्वे, मुंबई विभाग कसारा स्टेशनवरील डाउन यार्डमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 3 आर ॲंड डी लाईन्सच्या विस्तारासाठी आणि रुंदीकरणासाठी कसारा स्टेशनवर एनआई कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. उपलब्ध कॉरिडॉर मार्जिनसह पूर्व नॉन इंटरलॉकींग (एनआय) कामे प्रगतीपथावर आहेत आणि नॉन इंटरलॉकींग (एनआय) दि. २०.१०.२०२४ (रविवार) आणि दि. २१.१०.२०२४ (सोमवार) रोजी नियोजित केले गेले आहेत.
 ब्लॉक खालीलप्रमाणे परीचालीत केले जातील:

ब्लॉक दिनांक, कालावधी आणि वाहतूक ब्लॉक विभाग: दि.
२१.१०.२०२४ (रविवार) रोजी ०३.२० वाजता ते दि. २१.१०.२०२४ (सोमवार) [२२ तास] रोजी ०१.२० वाजेपर्यंत 

डाउन लाइन - दि. २०.१०.२०२४ (रविवार) रोजी १०.४० ते १३.४० वाजेपर्यंत [३ तास]
अप लाईन - दि. २०.१०.२०२४ (रविवार) रोजी १२.४० वाजता ते १३.४० वाजता (रविवार) [१ तास]
अप आणि डाउन लाईन्स एकत्रित - दि. २०.१०.२०२४ (रविवार) रोजी १९.२० वाजेपासून दि. २१.१०.२०२४  (सोमवार) रोजी ०१.२० वाजेपर्यंत [६ तास]

ट्रेन परीचालनवार परिणाम
अप आणि डाउन लाईन्स एकत्रित  - दि. २०.१०.२०२४ (रविवार) रोजी १९.२० वाजेपासून. दि. २१.१०.२०२४ (सोमवार) रोजी ०१.२० वाजेपर्यंत [६ तास]

रद्दीकरण
दि. २०.१०.२०२४ खालील गाड्या रद्द राहतील:
* 11012 धुळे - छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 
* 11011 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे एक्स्प्रेस

शॉर्ट टर्मिनेशन्स
* 12140 नागपूर- छञपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली नाशिक रोड येथे रद्द होईल.
* 12187 जबलपूर - छञपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीबरथ एक्सप्रेस दि. १९.१०.२०२४ मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट होईल

शॉर्ट ओरीजनेटींग
* 12139 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सेवाग्राम दि. २०.१०.२०२४ रोजी नाशिक रोड येथून १८.३० वाजता सुटेल (छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- नाशिक रोड दरम्यान रद्द)
* - 12188 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपूर गरीब्रथ एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ मनमाड येथून १७.५५ वाजता सुटेल (छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- मनमाड दरम्यान रद्द)

अप  गाड्यांचे डायव्हर्शन
-    11072 बलिया- लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल
-    11058 अमृतसर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस  दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 
-    22537 गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर  एक्सप्रेस  दि. दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 

* 11062 जयनगर -लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस दि. दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.  
* 05069 छपरा-पनवेल विशेष दि. दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 
* 18030 शालिमार -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  दि. दि. १८.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 
* - 12810 हावडा -छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. १८.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 
* 12860 हावडा- छञपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस दि. दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल. 
* 17611 नांदेड-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.
* - 15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस दि.  १९.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.
* 17618 नांदेड-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्स्प्रेस दि.  २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.
* - 20822 संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस दि. दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे मार्गे वळवली जाईल. 
* 12742 पाटणा-वास्को द गामा एक्सप्रेस दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण-पनवेल मार्गे वळवली जाईल.
* 01026 बलिया- दादर स्पेशल १८.१०.२०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण मार्गे वळवली जाईल.
* 01139 नागपूर- मडगाव स्पेशल दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण मार्गे वळवली जाईल.
* 05585 रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १८.१०.२०२४ रोजी सुटलेली  मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे  मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण-पनवेल मार्गे वळवली जाईल.
* 07197 काझीपेठ-दादर स्पेशल दि. १९.१०.२०२४ रोजी सुटलेली नांदेड-परभणी- लातूर रोड- लातूर -कुरुडूवाडी-दौंड- पुणे- लोणावळा -कर्जत- कल्याण मार्गे वळवली जाईल. 

डाऊन गाड्यांचे डायव्हर्शन (ब्लॉक कालावधीत डाऊन गाड्या कसारा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चालविण्यात येतील)
* 12137 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- फिरोजपूर पंजाब मेल दि. 20.10.2024 दिवा - वसई रोड-भेस्तान- नंदुरबार-जळगाव मार्गे वळवली जाईल. 
* - 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस- पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. 20.10.2024 दिवा -वसई रोड- भेस्तान- नंदुरबार- जळगाव मार्गे वळवली जाईल.
* 12261 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा दुरांतो एक्सप्रेस दि. 20.10.2024 दिवा - वसई रोड - भेस्तान- नंदुरबार - जळगाव मार्गे वळवली जाईल. 
* 17617 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड तपोवन एक्स्प्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली कल्याण- कर्जत- लोणावळा- पुणे- दौंड  -अहमदनगर -मनमाड  मार्गे वळवली जाईल.
* 12105 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड  अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.
* 12111 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड  अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.
* - 12289 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड  अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.
* 11401 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड  अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.
* - 05586 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली  कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड  अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.
* 07198 दादर-काझीपेठ एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी सुटलेली कल्याण- कर्जत- लोणावळा- पुणे- दौंड-कुरुडूवाडी- लातूर- लातूर रोड- परभणी- नांदेड मार्गे वळवली जाईल. 

 ट्रेनचे वेळापत्रक 
* 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी ११.५५ वाजता  (१०.५५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल 
* 12869 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा साप्ताहिक सुपरफास्ट दि. २०.१०.२०२४ रोजी ११.३५ वाजता  (११.०५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नांदेड राज्यराणी एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी २३.४५ वाजता  (१८.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* - 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल दि. २१.१०.२०२४ रोजी ००.१० वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २१.१० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस दि. २१.१०.२०२४ रोजी ००.०० वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २१.३० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालिमार एक्सप्रेस दि. २१.१०.२०२४ रोजी ००.३० वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.०० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा एक्सप्रेस दि. २१.१०.२०२४ रोजी ००.१५ वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.१५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* - 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस -बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस दि. २१.१०.२०२४ रोजी ००.४५ वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस दि. २१.१०.२०२४ रोजी ०१.३५ वाजता  (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २३.३५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 
* 22224 साईनगर शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस दि. २०.१०.२०२४ रोजी २०.४५ वाजता  (१७.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल. 


गाड्यांचे नियमन 
दि. १९.१०.२०२४ खालील गाड्या १ ते २ तासांनी नियमित केल्या जातील. 
* 12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  
* 11080 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
* 11060 छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
* 12162 आग्रा छावणी- लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस 
* 14314 बरेली -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
* 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस

टीप: वसई रोड, भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकांवर वसई रोड मार्गे वळवलेल्या सर्व अप आणि डाऊन गाड्यांसाठी २ मिनिटांचा अतिरिक्त थांबा दिला जाईल.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज:
• दि. २०.१०.२०२४(रविवार) रोजी ८ सेवा रद्द केल्या जातील 
• २२ सेवा योग्य स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होतील.
• २२ सेवा योग्य स्थानकांवर शॉर्ट ओरीजनेट होतील.

हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
---------
दिनांक:  १७ ऑक्टोबर २०२४
प्रप क्रमांक:  2024/10/26
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement