महानगर सफाई कर्मचारी संघाचा कामगार मेळावा संपन्न
Raju Tapal
October 23, 2021
39
महानगर सफाई कर्मचारी संघ आयोजित मे.विशाल एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड वाहन चालक व सफाई कर्मचारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका युनिट यांचाकामगार मेळावा शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजताधर्मवीर आंनद दिघे हाँल, गांधीनगर चौक, डोंबिवली येथे संपन्न झाला. यावेळी सर्व कंत्राटी वाहन चालक व सफाई कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी महानगर सफाई कर्मचारी संघाचे संस्थापक/अध्यक्ष भारत गायकवाड,राज्य सल्लागार मधुकर वाल्हेकर, अँड.अविनाश खोब्रागडे,रामचंद्र तायडे,अमित साळवे,सुधिर राणे,नहीम खान,दिपक तायडे दत्ता पाटील,विनोद सोनावणे,सिध्देश कडूसकर,शैलेद्र दिपक,प्रकाश ससाणे,सचिन घेगंट,दिपक दवे अध्यक्ष -- मे विशाल एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड कडोंमपा युनिट, नितीन काळण,आयोजक प्रविण बेटकर इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते.
Share This