टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
आजपासून महाविद्यालये सुरु होत असून ठाणे शहरातील ज्ञानसाधना महाविद्यालय व आनंद विश्व गुरूकुल येथे महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.