• Total Visitor ( 133760 )

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

Raju tapal October 17, 2024 29

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

महर्षी वाल्मिकी यांचे जयंती दिनी आज महापालिका मुख्यालयात माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सामान्य प्रशासन विभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच अनेक समाज बांधव व नागरिक यांनी देखील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
 

Share This

titwala-news

Advertisement