माळशेज घाटात कार पलटली एक ठार तीन एक महीला किरकोळ जखमी
माळशेज घाटात कार पलटली होऊन एक जण जागीच ठार झालेची घटना रविवारी दुपारी घडली आहे.
पुणे जिल्ह्यातील ओतूर आहीनवेवाडी येथील कार घाटकोपर येथे जात असताऺना माळशेज घाटातील निरगुडपाडा वळणावर चालकांचा थांबा सुटल्याने कार रस्ता सोडून 40 मीटर वर पलटी झाली यात सुभाष आहीनवे हे जागीच ठार झाला असून अन्य दोघे एक महीला यांना किरकोळ दुखापत झाली आहे या बाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास टोकावडे पोलिस करत आहेत.