माळशेज घाटात लक्झरी बस खाली महीला जागीच ठार
माळशेज घाट मार्गांवर एका महीलेला लक्झरी बस धडकल्याने ती जागीच ठार झाली आहे.घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.
माळशेज घाट येथील सावणेॅ येथील महीला ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून कामावरून घरी सावणेॅ येथे जात असताऺना एक लक्झरी बस चालक देविदास नवले हा घाट उतरताना गाडी चा ब्रेक न लागल्याने ही महीला गाडी खाली चिरडून जागीच ठार झाली आहे याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात आरोपी देविदास नवले यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.