नगर कल्याण महामार्गवर कारला अपघात एक जखमी
माळशेज नगर कल्याण महामार्ग वर आंबेळा पुलावर कार धडकली पुलाला एक महीला गंभीर झालेची घटना आज दुपारी घडली आहे.
नगर वरून नवीमुंबई येथे प्रवाशांना घेऊन कार जात असताना सरळगाव येथील एका पुलावर समोरून अनोळखी वाहन अंगावर आल्याने कार चालकांचा ताबा सुटल्याने कार पुलंच्या कठाड्या धडकल्याने एक महीला प्रवासी जखमी झाली असून सरळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.