माळशेज नगर रस्त्यावर कारपियो गाडी जळाली जीवितहानी नाही
माळशेज नगर रस्त्यावर कारपियो गाडी रस्त्याच्या कडेला धडकल्याने जोरदार पेट घेतला असून गाडी चालक सुदौवाने बचावला आहे.
कल्याण वरून नगर येथे कारपियो गाडी जात असताऺना मुरबाड शिवले नजीकच्या खाटेघर जवळ रीक्षा ला ओवरटेक करत असताना गाडी रस्ता सोडून लाईट टावर जवळ जाऊन अचानक पेट घेतला असून यात चालक प्रवासी सुखरूप आहेत.गाडीत किती प्रवाशी होते याची माहिती अजून मिळालेली नाही.