मांडा टिटवाळा परिसरात प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई सुरूच
Raju Tapal
September 22, 2022
44
मांडा टिटवाळा परिसरात प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई सुरूच....कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या १/अ प्रभाग क्षेत्रातील मांडा टिटवाळा विभागात एकल वापर प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक पिशवी वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून रु 5,000/- दंड जमा करण्यात आला व रुपये 2000 प्रशासकीय अधिभार व 2 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले.सदर कारवाई मुळे एकल प्लास्टिक वापरणाऱ्या मध्ये चांगली खळबळ उडालेली दिसून येत आहे.
Share This