बौद्ध समाज समन्वय समिती, मांडा टिटवाळा तर्फे
72व्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त "संविधान सन्मान रॅली" मांडा टिटवाळा येथे काढण्यात आली, तसेच सायंकाळी 7 वा संविधान प्रबोधनपर कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता.
ह्या कार्यक्रमास संविधान अभ्यासक म्हणून प्रमुख पाहुणे ऍडवोकेट आयु मिथुन बनसोडे आणि आयु मिलिंद तांबे ( रिटायर्ड DYSP महाराष्ट्र पोलीस) ह्यांनी मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जी भोईर, कोषाध्यक्ष्य बी ए जाधव गुरुजी, स्वागत अध्यक्ष सनी जाधव, सूत्रसंचालन विजय तांबे, प्रस्ताविका सादर आबा मुलीक सर आणि हरीश कांबळे. नगरसेविका अपेक्षा जाधव, मनसे चे वॉर्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, नामदेव जाधव, एकनाथ उबाळे,
सिकंदर शेगाळे, बंदेश जाधव, शिवसेना पदाधिकारी श्रीधर खिस्मतराव,ज्ञानेश्वर मढवी, आशपाक मांडेकर, आदिवासी संघटनेच्या शिलाताई नवाले, बौद्धचार्य अजय गायकवाड, सलीमभाई शेख, अस्लम खलिफा, इरफान खलिफा,अनिल येलवे, सुभाष पंडित, सुभाष गायकवाड, अमोल केदारे, दीपक कांबळे, मनसे चे मिलिंद सावंत, संभाजी ब्रिगेड चे प्रभाकर भोईर, समाजसेवक प्रमोद नांदगावकर, आम आदमी पार्टी चे संदीप नाईक, कवी राजेंद्र सावंत, रिक्षा युनियन चे लक्ष्मण पाटील, डॉ आशिष तांबे, रवींद्र गायकवाड, श्याम गायकवाड,प्रमोद जगताप, रामचंद्र पवार गुरुजी, साईनाथ जाधव, पंकज जाधव, समीर वाझा, बौद्धचार्य के एल उघडे गुरुजी, रवींद्र ढसाळ, बौद्धचार्य भागीरथ शिंदे, मनोज जाधव, वसंत मोरे, अनिकेत उबाळे, उत्तम जाधव, भारतीय महासभेचे तिन्ही शाखेचे पदाधिकारी-महिला कमिटी उपस्थित होते.
तसेच डी व्ही कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.