मडक्याचा पाडा येथे चिकनच्या गाडीचा व कंटेनरचा अपघात
चालक किरकोळ जखमी
दुसरा चालक फरार
माळशेज नगर कल्याण महामार्गवर चिकन मटण ची गाडी कंटेनर याची समोरा समोर धडकल्याने पिकअप गाडी चा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुरबाड मडक्याचा पाडा येथे चिकनच्या गाडीचा कंटेनर याची जोरदार धडक होऊन यात चिकन मटण चा चालक किरकोळ जखमी तर कंटेनर चा चालक फरार झाला असून चिकन मटण च्या गाडीचा 60 हजार रुपयेचा मटण तर 6 लाखांची गाडीचा चक्काचूर झाला आहे घटना स्थळी महामार्ग पोलिस मुरबाड पोलिस हजार होते पुढील तपास मुरबाड पोलिस करीत आहेत.