कणकवली नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तसेच राखी पौर्णिमेच्या
"व्यसनमुक्ती बंधन व्यसनापासून रक्षण" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांना आणी रिक्षा चालक मालकांना राखी बांधून आणि औक्षण करुन सन्मान करण्यात आला.