आज काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा मार्फत 8984 सदनिकाच्या संगणकीय सोडत कार्यक्रमास केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे,म्हाडा चे सभापती विनोद घोसाळकर, आमदार रविंद्र फाटक,तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. सदर सोडतीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या सोडतीत तब्बल 2.5 लाख नागरिकांनी नोंदणी केली होती.