मुरबाड मध्ये अवकाळी पावसामुळे विट भट्टी भाजी पालाचे नुकसान
मुरबाड मध्ये अवकाळी पावसामुळे विट भट्टी भाजी पालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुरबाड तालुक्यासह माळशेज मध्ये दमदार पाऊस झाला असून येथील शेतकरी यांचा भात पेंढा विट भट्टी भाजी पालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.याबाबत शासनाने ओळा दुष्काळ जाहीर करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत