मुरबाड नगर पंचायतला निधी कमी पडू देणार नाही
एकनाथ शिंदे पालक मंत्री
मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुरबाड मध्ये आल्यावर एकच शिवसैनिक मध्ये जयघोष करण्यात आले.आता खरी उमेदवार यांना ऊभ आली सारखी वाटले .
मुरबाड नगर पंचायत मध्ये आमचे दहा शिलेदार यांना प्रचंड मतांनी निवडून द्या मी मुरबाड साठी कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही मुरबाड मध्ये नाना नानी पाकॅ व उद्यान झाले पाहिजे विषेश म्हणजे मुरबाड मध्ये पत्रकार भुवन मी स्वाता माझ्या निधीतून बांधून देतो पुढच्या काळात मुरबाड मला लखलखीत दिसले पाहिजे मुरबाड मधील एकही रस्ता मध्ये खड्डे दिसले नाही पाहिजे लागेल तेवढा पैसा मी देणार मी आता यांच्या पुढे मुरबाड लक्ष ठेवून आहे मी मुरबाड साठी 15 कोटी दिले आणि काही लोक बोलतात आम्ही विकास केला.माझा कोणत्याही शिवसैनिकाला दमबाजी केली तर मी गप्प बसणार नाही.
या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील भिवंडी आमदार शांताराम मोरे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील उपाध्यक्ष सुभाष पवार युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक कल्याण नगर सेवक महेश गायकवाड नगरसेवक मयुर पाटील नगरसेवक सुनील वायले नगर सेविका शालीनी वायले कांतिलाल कंटे रामभाऊ दळवी. राजेश भांगे इत्यादी हजारो शिवसैनिक उपस्थित होते