मुसळधार पावसामुळे कांबा ग्रामपंचायत हदितील आदिवासीचा महिले चे घर कोसळले
कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पाचवामैल येथे मुसळधार पावसामुळे आदिवासी महिलेचे घर कोसळल्याने सदर महिलेच्या कुटुंबाची दैनिय अवस्था होऊन अंजना संजय वाघे या महिलेचा संसार उघड्यावर पडला असून व रोहिदास शिवा भोपळे यांचे ही घर कमकुवत झाले आहे सदर बाब ही ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या निदर्शनास येताच तातडीने सरपंच भारती भागत , उपसरपंच संदीप पावशे ग्राम विकास अधिकारी वंदना पाटील सदस्य हरिदास सवार,संतोष पावसे लिपिक गुरुनाथ बनकरी ,पत्रकार राजेंद्र शिरोशे यांनी भेट देवून व पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई करण्याची ग्वाही दिली