निफाड तालुक्यातील याठिकाणी घराने घेतली अचानक पेठ
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शिरसगाव या गावातील सूर्यभान पांडुरंग जीवरक यांच्या घराणे अचानक पेट घेऊन त्यांच्या घरातील अंदाजे पाच लक्ष रुपयांचे. नुकसान झाले असून घरातील सर्व मौल्यवान वस्तू जळून खाक झाले आहेत. सूर्यभान पांडुरंग जीवरक यांच्या घरी एकीकडे नातीचे लग्न घरासमोरच अवघे 200 फुटावर असलेल्या शेतात चालू होते. लग्नाचा आनंदाचा शन असताना व नवरदेव मंडपात आले असताना अचानक सूर्यभान पांडुरंग जीवरक यांच्या घराणे तेथे घेऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि घरातील मौल्यवान वस्तू झाल्या. एकीकडे लग्नाचा आनंदाचा क्षण असताना दुसरीकडे घर जळून खाक झाले त्यामुळे आनंदाचा क्षण क्षणभंगुर झाला.HAL व पिंपळगाव बसवंत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाली अग्निशामक दलाने आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली