सालाबादप्रमाणे ओम साई क्लासेसने नाताळ सणानिमित्त विविध गुणदर्शन आणि इन डोअर गेम १२ स्पर्धोचे आयोजन केले होते. या मध्ये सहभागी लघू क्षेत्रीय खेळ व स्पर्धा कॅरम, बुद्धिबळ, रांगोळी,गतीवाचन,निबंध लेखन, चित्र काढणे, सापशिडी, स्मरणशक्ती, क्ले मातकाम, हस्ताक्षर , रंगभरण
गायन इत्यादी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर संतोष पारेकर
माजी सैनिक,
मेजर रामहरी केदार,लोहमार्ग पोलीस कल्याण, वनपाल वसंत सांगळे वन विभाग शहापूर, संस्थापक चव्हाण
सिंबॉसिस संस्था, कोंढेरी, सतिश पंडीत
मयुरेश क्लासेस टिटवाळा यांची प्रमुख उपस्थिती होती.