पुणे जिल्हा क्षेत्रात हवामान विभागाने 11 जुलै पर्यंत रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, कामाच्या व्यतिरिक्त घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. तसेच पर्यटनस्थळे ,धबधबे या ठिकाणी जाणेचे अथवा वास्तव्य करणे टाळावे. असे जिल्हा प्रशासन पुणे आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने कोंढापुरी येथील तलाठी दशरथराव रोडे यांनी कळविले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर