राणा युथ फाऊंडेशन आयोजित मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर संपन्न
Raju Tapal
December 20, 2021
42
राणा युथ फाऊंडेशन आयोजित मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर संपन्न
आमदार किसन कथोरे यांचीही उपस्थिती
राणा युथ फाऊंडेशन आयोजित सौजन्य माळशेज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या वतीने सरळगाव येथे पहील्यांदाच मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
चेतन घुडे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून माळशेज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या वतीने माळशेज घाट मार्ग सरळगाव येथे डॉक्टर निखिल चव्हाण . डॉ सतिष.डाॅ चंद्रकांत साबळे.डाॅ अमित झोपे.डाॅ सविता आनंद. डॉ कांचन आहेर. डाॅ सोपनिल आहेर . डॉ हशला काबाडी. पारीचारक अनिकेत साठे.प्रशात जोगदंडे . अभिजित चंदनशिवे.प्रभादेवी द्विवेदी .दिक्क्षा सोनावणे.शाईन शेख.कल्पना मौडक . सुधीर डुगू.राजश्री चौधरी, पत्रकार राजेश भांगे.राजेंद्र चौधरी
या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Share This