लोहमार्ग पोलीस ठाण्यात वाचन संस्कृती दालन
वाचाल तर वाचाल, वाचनाची गोड़ी पोलीस दलात निर्माण व्हावी, या भावनेने मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त डॉ रवीद्र शिसवे साहेब, याच्या संकल्पनेतून प्रत्येक लोहमार्ग पोलीस ठाणेत "वाचन संस्कृती दालन "उघडण्यात आले आहे, १९ डिसेंबर २०२४ रोजी त्यातीलच मुंबई सेन्ट्रल लोहमार्ग पोलीस ठाणे वपोनि हमराप कुंभारे साहेब सदर उपक्रमाची माहीती दिली.यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष तथा सेन्ट्रल रेल्वे कमिटी सदस्य ZRUCC Member अभिजीत धुरत राजाराम खरात,रेणूका साळुंखे, राजेश पंडया, सदानंद राजपूत, अरुण जाधव ,तसेच मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते.