सेवानिवृत्त शिक्षक राजीव मांढरे गुरूजी यांचे निधन
शिरूर :- तालुक्यातील शिक्रापूर येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राजीव जयवंतराव मांढरे गुरूजी यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांनी एकूण ३५ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या मागे आई,वडील,पत्नी,दोन मुली,मुलगा,भाऊ,वहिनी,पुतण्या,पुतणी असा परिवार आहे. निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव जयवंतराव मांढरे पाटील यांचे ते थोरले बंधू होते.
प्रतिनिधी:-विजय ढमढेरे शिरूर