शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्री क्षेत्र नस्तनपूर
येथे चर्चासत्र संपन्न
नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विचार मंच, शेती विषयक कायदे चर्चासत्र, रक्तदान शिबिर कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकजभाऊ भुजबळ हे होते.
सर्वप्रथम श्री क्षेत्र नस्तनपुर मंदिरात अभिषेक आरती करण्यात आली
यावेळी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुक्याचे पंकजभाऊ भुजबळ, माजी आमदार अनिलदादा आहेर, संजय पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील , माजी सभापती वाय पी जाधव,माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, प्रवक्ते नागेश गवळी, राजेंद्र नहार राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुका अध्यक्ष विजू पाटील, विनोद शेलार , नगरसेवक वाल्मीक टिळेकर, सोपान पवार, बाळ काका कलंत्री, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष योगिता पाटील, मनमाड महिला शहराध्यक्ष अर्पणाताई देशमुख, हबीब भाई शेख, बाळासाहेब देहाडराय, दया जुन्नरे, गौतम जगताप, सचिन देवकाते, सुरेश भाऊ गायकवाड, भाऊसाहेब सूर्यवंशी, पंडित दादा, गोरख जाधव, सचिन सोनवणे, कारभारी पाटील, बोडके रामचंद्र पवार, शेषराव आण्णा पवार, उदय आण्णा, तानसेन जगताप, कैलास गायकवाड, उमेश राठोड, योगेश गरुड, संदीप मवाळ, गणू पवार, नरेंद्र महाजन, दत्तू नाना पवार, सोपान पवार, दीपक खैरनार, मुकुंद खैरनार, सचिन जेजुरकर, गंगाधर जाधव, प्रताप पाटील, रामू पवार, अक्षय पवार, अशोक पाटील, शंकर विसपुते, मुक्ताराम बागुल, किसनराव जगधने, गंगाधर जाधव, नंदू खैरनार, राजू लाठे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.