टोकावडे ग्रामीण रुग्णालयांची पिएएम रुम समोर घाणीचे साम्राज्य
टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे पिएम रुम समोर घाणीचे साम्राज्य पसरले असून मयत रुग्णास आत नेण्यास अडचण होत आहे.
ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथील पिएम रुम मध्ये घाण असून समोर रेती खडी टाकली असल्याने मयत व्यक्तीला पिएम साठी नेताना जागाच नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे या गंभीर बाबीकडे येथील वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष केले असून ही जागा तोरीत साफ करावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.