टोकावडे पोलिसांकडून कोराना विषय जनजागृती
टोकावडे पोलिसांन कडून कोराना माहमारी वाढली असल्याने टोकावडे नाक्यावर जनजागृती करण्यात आली आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून याबाबत सर्व नागरिकांना टोकावडे बाजारात पेठेत फिरताना किंवा कुठल्याही दुकानात जाताना मास्क लावाला नाही तर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या आदेशानुसार काढण्यात आले असून लग्न सराई साखरपुडा अंत्यविधी या कार्यक्रमाला 50 लोकांच्या वर गर्दी नको असे सांगण्यात आले आहे.