टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
मोहाने शहाड दरम्यान असलेल्या उल्हास नदीच्या पुलावर ट्रक आणि रिक्षाचा अपघात झाला असून या मध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला असून रिक्षाचाही चेंदामेंदा झालेला आहे. अपघातामुळे झाला असल्यामुळे दोन्ही कडील वाहतूक स्थगित झालेली असून पोलिसांकडून जेसीबीच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.