• Total Visitor ( 738118 )
News photo

SAI Optics and Contact Lens Clinic चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन...

Raju Tapal publisher October 20, 2026 17

SAI Optics and Contact Lens Clinic चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन...



अवघ्या २५ रुपयांत चष्म्याच्या फ्रेमची विशेष ऑफर...



सुष्मिता वरघट:



टिटवाळा :- मांडा-टिटवाळा पूर्व येथील SAI Optics and Contact Lens Clinic चा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ग्राहकांसाठी चष्म्याच्या फ्रेमवर विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. चष्म्यांचे विविध प्रकार, लेन्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूजच्या वतीने क्लिनिकचे मालक सनी नागदेव यांच्याशी संवाद साधण्यात आला. २५ रुपयांत चष्म्याच्या फ्रेमची विशेष ऑफर वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी चष्म्याच्या फ्रेमवर २५ रुपयांची विशेष ऑफर ठेवण्यात आल्याचे सनी नागदेव यांनी सांगितले. क्लिनिकमध्ये विविध प्रकारचे चष्मे उपलब्ध असून,ग्राहकांच्या डोळ्यांच्या नंबरनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सचे पर्याय दिले जातात.चष्म्यांसोबत कॉन्टॅक्ट लेन्सचेही पर्याय क्लिनिकमध्ये चष्म्यांसोबतच कॉन्टॅक्ट लेन्ससंबंधी सुविधाही उपलब्ध आहेत. चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्यायांबाबत माहिती घेता येते. कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना डोळ्यांची स्वच्छता राखणे,योग्य पद्धतीने लेन्स हाताळणे आणि नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे.विविध कंपन्यांच्या फ्रेम्स उपलब्ध क्लिनिकमध्ये Zeiss,Shines,Essilor आणि Nova या कंपन्यांच्या फ्रेम्सचे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे सनी नागदेव यांनी सांगितले. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार फ्रेम्स निवडता येतात.SAI Optics and Contact Lens Clinic च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या या विशेष ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी क्लिनिकमध्ये संपर्क साधावा.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement