• Total Visitor ( 133193 )

भोर शहरात २३ वर्षीय तरूणाचा खून

Raju tapal October 03, 2021 43

भोर शहरात २३ वर्षीय तरूणाचा खून 

               ---------------------

पुण्याहून आपल्या मूळ गावी मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी भोर शहरात आलेल्या २३ वर्षीय तरूणाचा निर्घूण खून करण्याची घटना घडली.

आनंद गणेश सागळे वय -२३ रा.नागोबा आळी भोरशहर, सध्या रा.बालाजीनगर ,पुणे असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून भोर शहरातील सम्राट चौक येथे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मयत तरूणावर एका खुनाचा गुन्हा दाखल असून तो वर्षभरापूर्वी जामिनावर सुटला होता.

सनी सुरेश बारंगळे रा.सम्राट चौक भोर शहर,  अमिर महम्मद मणेरी ,समीर महम्मद मणेरी रा.दोघेही नवी आळी भोर शहर, सिध्दांत संजय बोरकर रा.स्टेट बँक जवळ भोर शहर अशी खून केल्याप्रकरणी दाखल असलेल्या आरोपींची नावे असून घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. 

याप्रकरणी आनंद याची आई वर्षा गणेश सागळे यांनी फिर्याद दिली आहे.

आनंद हा वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी करण्यासाठी पुण्याहून भोर शहरात आल्यानंतर त्याने त्याचा मित्र आकाश दत्तात्रय मोरे रा.नागोबा आळी, याला दुचाकीवर घेवून भोर एस टी स्टँन्डच्या दिशेने जात असताना आरोपी मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी समीर याने आनंद सागळे याच्या गळ्यात हात घालून तु लय मोठा झालाय का ? असे म्हणाल्याने आनंद सागळे व समीर मणेर यांच्यात बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली. तेव्हा चौघांनी आनंद याला दगड आणि बियरच्या बाटल्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी धारदार हत्याराने आनंदच्या डोक्यात, चेह-यावर, तोंडावर वार केले. 

दरम्यान, १८ जानेवारी २०१९ रोजी भोर तालुक्यातील पारवडी येथे एका मित्राच्या  लग्नाच्या पुजेकरिता मित्रांसमवेत गेलेल्या भोईआळी येथील २८ वर्षीय  प्रकाश राजेंद्र पवार यांचा येताना खून झाला होता. या खूनप्रकरणी आनंद सागळे याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने तो येरवडा येथील कारागृहात होता. तो १ जानेवारीपासून  जामिनावर बाहेर आला होता.

Share This

titwala-news

Advertisement