खडवलीत ‘रॉयल रेसिडेन्सी’चे बुकिंग सुरू, बँक लोनची सुविधाही उपलब्ध...
राजू टपाल.
खडवली:- खडवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या २ ते ३ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रॉयल रेसिडेन्सी या निवासी प्रकल्पाचे बुकिंग सुरू झाले आहे. ए.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत असून,ग्राहकांसाठी विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रकल्पामध्ये लिफ्ट सुविधा,गॅझेबो,स्वतंत्र इलेक्ट्रिकल मीटर,लिव्हिंग रूममध्ये Wi-Fi पॉइंट,बाल्कनीमध्ये एम.एस. ग्रिल,रेनवॉटर हार्वेस्टिंग,कॉमन एरियासाठी सीसीटीव्ही तसेच किचन प्लॅटफॉर्मवर अक्वागार्ड पॉइंट अशा सुविधांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सीटिंग बेंचची सुविधाही देण्यात आली आहे.
‘आपल्यासाठी आपल्या बजेटमध्ये बुकिंग सुरू’ अशी माहिती जाहिरातीत देण्यात आली असून,ग्राहकांना बँक लोनची सुविधा उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
बुकिंगसाठी संपर्क : 7410 7272 23
पत्ता : श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलजवळ, खडवली (पूर्व).