• Total Visitor ( 700457 )
News photo

जनगणनेच्या कामाची सक्ती करताच येणार नाही

Raju Tapal publisher May 23, 2026 77

जनगणनेच्या कामाची सक्ती करताच येणार नाही



खासगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा



हायकोर्टाची केंद्र,राज्य शासनाला चपराक



मुंबई:- खासगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामांची सक्ती करता येणार नाही,असे अंतरिम आदेश देत उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला चांगलीच चपराक दिली.न्या.गौतम अनखड व न्या.संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिले. या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची फौजदारी किंवा अन्य कारवाई करता येणार नाही. या कारवाईची नोटीस धाडता येणार नाही,असेही न्यायालयाने अंतरिम आदेशात नमूद केले. शिक्षकांना शिकवणीव्यतिरिक्त काम द्यायचे असल्यास त्यासाठी नियम करणे आवश्यक आहे असेही खंडपीठाने नमूद केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026