• Total Visitor ( 760261 )
News photo

साकीनाका येथील अण्णासागर भंगार मार्केटला आग...

Raju Tapal publisher November 04, 2026 16

साकीनाका येथील अण्णासागर भंगार मार्केटला आग...



भंगार साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी,अग्निशमन दलाकडून लेव्हल-१ घोषित,सुदैवाने जीवितहानी नाही...



मुंबई :- साकीनाका परिसरातील कुर्ला-अंधेरी रोडवरील जरीमारी येथील अण्णासागर भंगार मार्केटमध्ये मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने (MFB) घटनास्थळी धाव घेतली.भंगार मार्केटमधील साहित्याला आग लागली असून अग्निशमन दलाने या आगीला 'लेव्हल-१' घोषित केले.घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल,पोलीस,संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी,महापालिकेचे विभागीय कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिका पथक तैनात करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement