मांडा प्रिमियर लिगची फायनल जिंकली जी.बी.ग्रुप वारीयर्सने
राजू टपाल.
टिटवाळा :- मांडा पश्चिमेतील पंचवटी येथील संत ज्ञानेश्वर चौक येथे मांडा प्रीमियर लीग 2025 भव्य नाईट क्रिकेट सामने 15 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते.
सदर सामन्यांसाठी जय संतोषी माता मांडा,महागणपती मांडा,आई गावदेवी,गावदेव मांडा,कियांश अँड वेदा इलेव्हन मांडा,जी बी वारीयर्स मांडा,नितेश एन.टेन पॅकर्स,ध्रुवी सुपर किंग,जय मल्हार मांडा या आठ संघांनी भाग घेतला होता. य मध्ये सर्व संघांवर मात करीत जे.बी.वारीयर्स मांडा या संघाने फायनल मध्ये बाजी मारली आहे. यावेळी संघाकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अशी माहिती जे.बी. ग्रुप चे गिरीश भोय यांनी दिली.