• Total Visitor ( 581284 )
News photo

कोंबून प्रवासी भरल्याने निष्पाप मुलांचे बळी गेला

Raju Tapal publisher April 14, 2026 129

कोंबून प्रवासी भरल्याने निष्पाप मुलांचे बळी गेला





सोमवारी सकाळी कल्याण नगर हायवेवर दुदैवी घटना घडली या मध्ये तिनं बालकांना आपला जीव गमावला असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



ठाणे:- जिल्ह्यातील सर्व नाक्यावर जिप रिक्षा या वाहनांनी नागरिक प्रवास करत असतात प्रमाणाच्या बाहेर गाडीत सिट भरून हे जिप रिक्षा चालक भरत असतात आर.टी.ओ.आणि ट्राफीक पोलिस हे हप्ता घेत असल्याचे उघडकीस आले असून पहीली कार्यवाही पोलिसांवर करण्यात यावे अशी मागणी सामान्य नागरिक करत असून यांनी जर तोरीत वाहन चालक यांच्यावर नियंत्रण ठेवले असते तर एका वेळी 11 लोक ठार झाले नसते म्हणून या पुढे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीचा वेग कमी झाला पाहिजे दुसरा म्हणजे गाडीत किती प्रवासी आहेत याची चौकशी केली पाहिजे हे लोक हप्ता घेतात यांना जनतेचे काहीही सोयरसुतक पडले नाही.



राजेश भांगे मुरबाड


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement