• Total Visitor ( 429278 )
News photo

बल्याणी परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर केडीएमसीची कारवाई

Raju tapal April 18, 2025 126

बल्याणी परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर केडीएमसीची कारवाई



बल्याणी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर केडीएमसीची कारवाई....अ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत अनधिकृत टपऱ्या लावून बेकायदा व 6 व्यवसाय सुरू होते. अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून  बल्यानी ते टिटवाळा रस्त्यातील फूटपाथ वरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली आहे. सदर करावाईत शेकडो च्या वर टपऱ्यांवर कारवाई झालेली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement