टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
मारकडवडी गुन्ह्याचा निषेध व्यक्त करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही.
मारकडवाडी इथे बॅलेट वर निवडणूक व्हावी म्हणून आंदोलन झाले
तिथे गुन्हे दाखल करण्यात आले, याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही