मुरबाड वाल्हिवरे बसची ट्रकला धडक
Raju tapal
October 18, 2024
24
मुरबाड वाल्हिवरे बसची ट्रकला धडक
25 ते 30 जण किरकोळ जखमी
मुरबाड तालुक्याचे शेवटचे गाव असलेले वाल्हिवरे गावातून मुरबाड असलेली एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर बंद पडलेल्या ट्रकवर जाऊन आदळली, या अपघाता मध्ये 25 ते 30 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत व 3 जण गंभीर जखमी झाले आहेत, नाणेघाट परिसरात एका ट्रकचे टायर पंचर झाले असता ट्रकच्या टायर बदली करत असतानाच एसटी बस ट्रकला येऊन धडकली, प्रवाशांना टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे, घटना स्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून पुढील तपास टोकवाडे पोलीस स्टेशनचे पोलिस करत आहेत.
प्रतिनिधी किरण कारभळ मुरबाड
Share This