• Total Visitor ( 84561 )

रोटरी क्लब कडून शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप

Raju Tapal December 25, 2021 36

रोटरी क्लब कडून शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप

 फांगुळगव्हाण येथे रोटरी क्लब ठाणे यांच्याकडून शाळेतील मुलांना शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप केले बॅग पाणी बॉटल लंच बॉक्स वया पॅन व खेळाचे साहित्य मुलांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक भिसे सर, भाऊ वाघ,मंदा कारभळ, कांताराम भला, पत्रकार किरण कारभळ, संतोष पारधी रमेश तेलम, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement