• Total Visitor ( 501582 )
News photo

सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटोळे यांचे निधन 

Raju tapal February 06, 2026 107

सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटोळे यांचे निधन 

 

शिक्रापूर:- हवेली तालुक्यातील फुलगाव‌ येथील सामाजिक कार्यकर्ते , पिंपरी चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी श्री.सुनिल शांताराम पाटोळे वयाच्या ६० व्या वर्षी बोपखेल येथे सोमवारी २ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या पाठीमागे ३ भाऊ,वहिनी,१ बहिण,चुलती,पुतणे,पुतण्या,चुलतभाऊ,चुलती असा मोठा परिवार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हवेली तालुका विभाग प्रमुख श्री.किशोर सर्जेराव पाटोळे बोपखेल येथील सामाजिक कार्यकर्ते किरण शांताराम पाटोळे यांचे ते मोठे बंधू होते. फुलगाव येथील जेष्ठ पत्रकार गौतम पाटोळे यांचे ते चुलत बंधू होते.

सुनील शांताराम पाटोळे यांच्या पार्थिवावर बोपखेल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.सामाजिक,धार्मिक,राजकीय,शैक्षणिक,कला,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच पाटोळे,बाराथे परिवारातील नातेवाईक,मित्रपरिवार अंत्यसंस्कारास उपस्थित होते.सुनील शांताराम पाटोळे यांचा जलदान विधी कार्यक्रम रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचशील,बुद्धविहार बोपखेल गाव ता‌.हवेली जि.पुणे येथे होणार आहे असे पत्रकार गौतम पाटोळे यांनी कळविले आ


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement