• Total Visitor ( 675069 )
News photo

लोणीकंदमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड

Raju Tapal publisher August 24, 2026 14

लोणीकंदमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड





 फुलगाव, (गौतम पाटोळे ):- लोणीकंद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शनिवार (दि. २२) गायरान गट क्रमांक ३१२ येथे सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद,सरपंच सागर कंद,माजी उपसरपंच नंदकुमार कंद,राहूल शिंदे,ड्रा.सोनाली जगताप,ग्रामपंचायत सदस्य कावेरी कंद,ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गायरान परिसरात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement