लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी, २४-कल्याण लोकसभा मतदार संघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत १ नामनिर्देशनपत्र दाखल !
Raju Tapal
April 29, 2024
88
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी, २४-कल्याण लोकसभा मतदार संघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत १ नामनिर्देशनपत्र दाखल !
डोंबिवली, दि. २९/०४/२०२४ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २४-कल्याण लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण १ नामनिर्देशनपत्र दाखल झाले.
सचिन साहेबराव पाटील -अपक्ष यांनी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
Share This