• Total Visitor ( 581912 )
News photo

मांडा पश्चिमेतील 9 वर्षीय मुलाने धरलाय रोजा

Raju Tapal publisher March 21, 2026 54

मांडा पश्चिमेतील 9 वर्षीय मुलाने धरलाय रोजा



मांडा पश्चिमेत राहणारे समाजसेवक तौसिफ फक्की यांचा 9 वर्षीय मुलगा अझीझ तौसिफ फक्की याने पवित्र रमझान महिन्यातील रोजे पकडून एक अल्लाच्या प्रति आपली श्रध्दा अर्पण केलेली आहे. अझीज याने गेल्या महिनाभरापासून केलेल्या या उपासनेमुळे मांडा टिटवाळा परिसरात हा कौतुकाचा विषय झालेला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement