• Total Visitor ( 481806 )
News photo

बाॅम्बे स्काॅक एक्सचेंजला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी

Raju tapal July 15, 2025 92

बाॅम्बे स्काॅक एक्सचेंजला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी



बीएसईचे अधिकृत संकेतस्थळावर एका ईमेलद्वारे रविवारी ही धमकी देण्यात आली आहे



मात्र रविवारी कार्यालयं बंद असल्याने सोमवारी ही बाब लक्षात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी तक्रारदार यांनी पोलिसात धाव घेतली



काॅम्रेड पिनाराई विजायन या नावाच्या ईमेल आयडीवरून हा धमकीचा मेल आला आहे



बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजच्या फिरोज टाॅवर बिल्डिंगमध्ये ४ RDX IEDs बाॅम्ब ठेवले असून  दुपारी ३ वा त्याचा स्फोट होईल असे लिहिण्यात आले होते



या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात काॅम्रेड पिनाराई विजायन नावाच्या व्यक्तीवर ३५१(१),(ब),३५३(२),३५१(३),३५१(४) भारतीय न्याय संहिंता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement