घोटसई फाट्यावर ‘एच.एम. मच्छी सेंटर’ रविवार पासून नव्याने सुरुवात....
ताज्या समुद्री व नदीतील माशांची होलसेल भावात विक्री उपलब्ध
टिटवाळा गोवेली रस्त्यावरील घोटसई फाटा, जीवदानी ढाब्याजवळ ‘एच.एम.मच्छी सेंटर’ रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना विविध प्रकारचे ताजे मासे होलसेल भावात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यात प्रामुख्याने मच्छी सेंटरमध्ये वाम,सुरमई, कोळंबी,कुपा,मांदेली,हलवा, पापलेट, बोंबील,बांगडा,रोहू, कटला,बेकी आदी विविध प्रकारच्या ताज्या माशांची विक्री केली जाणार आहे.
ग्राहकांना ताज्या माशांसोबतच योग्य दरात खरेदीची सुविधा मिळावी, हा या मच्छी सेंटरचा उद्देश असल्याचे शॉप चे मालक सुनील मगर यांनी सांगितले. चोखंदळ व मत्स्यप्रेमी ग्राहकांनी एच.एम.मच्छी सेंटर घोटसई फाटा,जीवदानी ढाब्याजवळ, गोवेली रोड, टिटवाळा येथे संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी
8928995229 या नंबरवर सुनील मगर यांच्याशी संपर्क साधावा.