• Total Visitor ( 697368 )
News photo

आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती

Raju Tapal publisher September 08, 2026 74

आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती 



आळंदी ( गौतम पाटोळे ):- येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आणि आळंदी देवस्थान तर्फे वेद मंत्र घोषात हरिनाम गजरात उत्साहात इंद्रायणी आरती झाली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढत सामाजिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले. आळंदी देवस्थान तर्फे इंद्रायणी आरती इव्हेंट उत्साहात झाला. धार्मिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती झाली. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते. इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अनिता झुजम,सरस्वती भागवत,लता वर्तले,ताई थोरवे,मीनाक्षी जरे,काशीबाई आडकीने,जयश्री भागवत,नीलम कुरधोंडकर,पुष्पा लेंडघर,महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे,स्वाती कांबळे,अश्विनी लिके,संपदा मेंडजोगी,विमल सकटे,इंदुबाई सरडे,सखुबाई मुंढे,सावित्री गायकवाड,तारामती गोरे,गोविंद ठाकूर यांचेसह भाविक,नागरिक इंद्रायणी नदी घाटावर उपस्थिती होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026