• Total Visitor ( 697416 )
News photo

बदलू चावरिया यांचे निधन

Raju Tapal publisher September 09, 2026 17

बदलू चावरिया यांचे निधन.



गौतम पाटोळे



फुलगाव:- कळस (माळवाडी)येथील स्वर्गीय बदलू मनफुल चावरिया वय (92) यांचे दि. 6 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

 त्यांच्या मागे विवाहित तीन मुले,दोन मुली,सहा नातू,चार परतुंडे असा मोठा परिवार आहे. कळस भागातील सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक दीपक चावरिया यांचे ते वडील होते


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026